Tom Holland in Mumbai: स्पायडरमॅन फेम अभिनेता टॉम हॉलंडचे मुंबईत आगमन

हे सेलिब्रिटी जोडपे नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटरच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी मुंबईत आल्याची माहिती आहे.

Tom Holland

हॉलीवुडचा चित्रपट स्पायडरमॅन: नो वे होमची अभिनेत्री झेंडाया (Zendaya) आणि अभिनेता टॉम हॉलंड (Tom Holland) यांचे मुंबई आगमन झाले. मुंबईत खासगी विमानतळावर ते दिसले. 2021 मध्ये या दोघांनी आपल्या प्रेमाची कबुली दिल्यानंतर अनेक ठिकाणी त्यांना एकत्र पाहण्यात आले होते. हे सेलिब्रिटी जोडपे नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटरच्या (NMACC) उद्घाटनाच्या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी मुंबईत आल्याची माहिती आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now