Grammy Awards 2024: गायिका Miley Cyrus ने जिंकला तिच्या संगीत कार्यकीर्दीतला पहिला वहिला Grammy पुरस्कार
'Flowers'साठी मायली ला Best Pop Solo Performance चा पुरस्कार मिळाला आहे.
अमेरिकन पॉप गायिका Miley Cyrus ने यंदाच्या ग्रॅमी अवॉर्ड्स मध्ये स्थान मिळवलं आहे. 'Flowers'साठी मायली ला Best Pop Solo Performance चा पुरस्कार मिळाला आहे. तिच्यासोबत या कॅटगरी मध्ये Doja Cat, Billie Eilish, Olivia Rodrigo आणि Taylor Swift होते, त्यांच्यावर मात करून मायलीने हा मानाचा पुरस्कार पटकावला आहे. Grammy Awards 2024: Shankar Mahadevan यांच्या 'शक्ती' बॅन्डच्या 'This Moment'ने जिंकला Best Global Music Album!
पहा पोस्ट
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Sansad Ratna Awards 2025: संसद रत्न पुरस्कारांची घोषणा; 17 विजेत्यांमध्ये महाराष्ट्रातील सुप्रिया सुळे, अरविंद सावंत, वर्षा गायकवाडसह 7 खासदारांचा समावेश
Neeraj Chopra: नीरज चोप्राचा आतापर्यंतचा सर्वोत्तम भालाफेक; Doha Diamond League 2025 मध्ये 90.23 मीटर भालाफेक करणारा ठरला पहिला भारतीय खेळाडू
OTT Content Declines by 12% in 2024: ओटीटी सामग्रीत पाठिमागच्या वर्षी 12% घट, 2025 मध्ये कशी असेल स्थिती? EY-FICCI Report काय सांगतो?
UPSC CSE 2024 Toppers List: Shakti Dubey देशात अव्वल, पुण्याचा अर्चित डोंगरे देशात तिसरा; निवड झालेल्या 1009 जणांची इथे पहा यादी
Advertisement
Advertisement
Advertisement