Avatar The Way Of Water: 'अवतार: द वे ऑफ वॉटर' या ओटीटी प्लॅटफॉर्मवर हिंदीत होणार रिलीज
जेम्स कॅमेरॉनच्या 'अवतार द वे ऑफ वॉटर' या सिनेमाने जगभरात 2.28 बिलियन डॉलरची कमाई केली आहे.
'अवतार : द वे ऑफ वॉटर' (Avatar The Way Of Water) या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर धमाका केल्यानंतर हा सिनेमा डिज्नी प्लस हॉटस्टारवर (Disney Plus Hotstar) प्रदर्शित होत आहे. हा सिनेमा प्रेक्षकांना इंग्रजीसह तामिळ, (Tamil) तेलुगू, (Telugu) मल्याळम (Malayalam) आणि कन्नड (Kannada) या भाषांमध्ये पाहायला मिळणार आहे. येत्या 7 जूनपासून हा सिनेमा प्रेक्षक ओटीटीवर पाहू शकतात. 'अवतार 2' या सिनेमाची निर्मती 400 मिलियन डॉलरमध्ये करण्यात आली आहे. जेम्स कॅमेरॉनच्या 'अवतार द वे ऑफ वॉटर' या सिनेमाने जगभरात 2.28 बिलियन डॉलरची कमाई केली आहे.
Advertisement
संबंधित बातम्या
Akshay Kumar Sues Paresh Rawal: परेश रावल Hera Pheri 3 मधून अचानक बाहेर पडल्याने वाद वाढला; अक्षय कुमारने ठोकला 25 कोटींचा दावा- Reports
RBI Dividend 2025: बँकिंग प्रणालीत ₹2.04 लाख कोटींची तरलता शिल्लक, RBI च्या लाभांश निर्णयापूर्वीच अपेक्षा वाढल्या
Today's Googly: 1983 चा विश्वचषक, 183 धावा, विश्वविजेत्या भारताने किती षटकांत केला होता स्कोअर? आजच्या मजेदार गुगली प्रश्नाचे उत्तर पहा
Mumbai Lake Water Level: मुंबईवर पाणीटंचाईचे संकट? शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांची पातळी 18% पेक्षा कमी; 60 दिवसांचा साठा शिल्लक
Advertisement
Advertisement
Advertisement