Holi 2024: दिशा पटानीने टायगर श्रॉफ आणि अक्षय कुमारसोबत साजरी केली होळी, व्हिडीओ व्हायरल
दरम्यान, दिशा पटानीने एक व्हिडिओ शेअर केला आहे जो खूपच मजेशीर आहे. या व्हिडिओमध्ये टायगर श्रॉफ आणि अक्षय कुमार दिशा पटानीसोबत दिसत आहेत, पाहा व्हिडीओ
Holi 2024: आज देशभरात होळीचा सण मोठ्या थाटामाटात साजरा केला जात आहे. दरम्यान, दिशा पटानीने एक व्हिडिओ शेअर केला आहे जो खूपच मजेशीर आहे. या व्हिडिओमध्ये टायगर श्रॉफ आणि अक्षय कुमार दिशा पटानीसोबत दिसत आहेत. अक्षय आणि टायगर एक प्लॅन बनवतात आणि दिशावर गुलाल टाकतात. तसेच, हे स्टार्स खूप मस्ती करत आहेत आणि एकमेकांना रंग लावत आहेत.
पाहा व्हिडीओ:
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)