Grammy Awards 2024: Shankar Mahadevan यांच्या 'शक्ती' बॅन्डच्या 'This Moment'ने जिंकला Best Global Music Album!
Los Angeles मध्ये पार पडलेल्या या सोहळ्यात शंकर महादेवन यांनी उपस्थितीती लावत पुरस्कार स्वीकारला.
गायक शंकर महादेवन, तबला वादक झाकीर हुसैन, गिटार वादक John McLaughlin,V Selvaganesh आणि व्हॉयलिनवादक Ganesh Rajagopalan यांच्या 'शक्ती' बॅन्डने यंदाच्या ग्रॅमी अवॉर्ड्स मध्ये Best Global Music Album category मध्ये ग्रॅमी पुरस्कार पटकावला आहे. "This Moment" साठी त्यांना हा पुरस्कार देण्यात आला. Los Angeles मध्ये पार पडलेल्या या सोहळ्यात शंकर महादेवन यांनी उपस्थितीती लावत पुरस्कार स्वीकारला. Grammy Awards 2024: गायिका Miley Cyrus ने जिंकला तिच्या संगीत कार्यकीर्दीतला पहिला वहिला Grammy पुरस्कार .
पहा ट्वीट
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)