'IFFI'मध्ये 'गोदवरी' चित्रपटाला 2 आंतरराष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित, जितेंद्र जोशीला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार

निखिल महाजन (Nikhil Mahajan) दिग्दर्शित ‘गोदावरी’ या चित्रपटाने दोन आंतरराष्ट्रीय पुरस्कार पटकावले, तर या चित्रपटातील मुख्य भूमिकेसाठी अभिनेते जितेंद्र जोशी (Jitendra Joshi) यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा ‘रजत मयूर’ पुरस्काराने गौरविण्यात आले.

'IFFI'मध्ये 'गोदवरी' चित्रपटाला 2 आंतरराष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित, जितेंद्र जोशीला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार
Godavari (Photo Credit - Instagram)

सिनेसृष्टीत मानाचा समजला जाणारा गोवा (Goa) आतंरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (IFFI) मध्ये यंदा मराठी सिनेमा गोदावरीने (Godavari) दोन पुरस्कारांवर आपली मोहोर उमटवली आहे. गोव्यातील 52व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (IFFI) निखिल महाजन (Nikhil Mahajan) दिग्दर्शित ‘गोदावरी’ या चित्रपटाने दोन आंतरराष्ट्रीय पुरस्कार पटकावले, तर या चित्रपटातील मुख्य भूमिकेसाठी अभिनेते जितेंद्र जोशी (Jitendra Joshi) यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा ‘रजत मयूर’ पुरस्काराने गौरविण्यात आले.

 

View this post on Instagram

 

A post shared by jitendra joshi (@jitendrajoshi27)

 

View this post on Instagram

 

A post shared by jitendra joshi (@jitendrajoshi27)

 

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Nov 29, 2021 09:43 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).