अभिनेत्री Mrunmayee Deshpande ते Sonalee Kulkarni यांची घरी बाप्पा विराजमान झाला आहे. कलाकारांनी त्यांच्या व्यस्त कामातून वेळ काढत बाप्पाची केलेली तयारी, पूजा यांचे फोटो सोशल मीडीयात शेअर केले आहेत. यामध्ये यंदा अमेय वाघ, सोनाली कुलकर्णी यांनी त्यांचे बाप्पा स्वतः घडवले आहेत.

स्वप्नील जोशी

 

View this post on Instagram

 

A post shared by Swapnil Joshi (@swwapnil_joshi)

अभिनेत्री मृण्मयी देशपांडे

 

View this post on Instagram

 

A post shared by Swapnil Rao (@swapnilrao11)

सोनाली कुलकर्णी

 

View this post on Instagram

 

A post shared by Sonalee Kulkarni (@sonalee18588)

प्रिया मराठे

 

View this post on Instagram

 

A post shared by Priya Marathe (@priyamarathe)

जयवंत वाडकर

शृती मराठे आणि गौरव घाटणेकर

 

View this post on Instagram

 

A post shared by Gaurav Ghatnekar (@gauravghatnekar)

सायली संजीव

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)