Bigg Boss Marathi 4 Finale: गेम चेंजर ठरलेल्या किरण मानेंना अखेर BIGG BOSS च्या घरातून घेतला निरोप

यंदा बिग बॉस मराठीचा विजेता कोण ठरणार? याकडे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे. आज या खेळाचा 100 वा दिवस.

Kiran Mane | (Photo Credits: Facebook)

Kiran Mane Out: बिग बॉस मराठीच्या महाअंतिम सोहळ्याची सुरुवात होण्यासाठी तसेच बिग बॉस मराठीच्या विजेत्यांच्या नावाची घोषणा होण्यासाठी केवळ काही तास उरले आहेत. यंदा बिग बॉस मराठीचा विजेता कोण ठरणार? याकडे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे. आज या खेळाचा 100 वा दिवस. अवघ्या काही वेळात या खेळाचा विजेता आपल्या समोर येणार आहे. या दरम्यान बिग बॉस किरण माने बाहेर पडले आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement