Gadar 2 vs OMG 2 box office collection Day 1: सनी देओलच्या 'गदर 2' ची जबरदस्त कमाई, 'ओएमजी 2' ने ही केली चांगली सुरुवात

'गदर 2' आणि 'ओएमजी 2' हे दोन्ही सिनेमे बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहेत.

Gadar 2 vs OMG 2

अभिनेता सनी देओलचा (Sunny Deol) 'गदर 2' (Gadar 2) हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. दरम्यान अक्षय कुमारचा (Akshay Kumar) 'ओएमजी 2' (OMG 2) हा सिनेमाही प्रदर्शित झाला आहे. सनी देओल आणि अमिषा पटेल स्टारर 'गदर 2' या सिनेमाने रिलीजच्या पहिल्या दिवशी (Opning Day) चांगली कमाई केली आहे. 'गदर 2' या सिनेमाने रिलीजच्या पहिल्या दिवशी 35 कोटींची कमाई केली आहे. तर दुसरीकडे खिलाडी कुमारच्या 'ओएमजी 2'ने ओपनिंग डेला फक्त 10 कोटींची कमाई केली आहे.

पाहा पोस्ट -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)