Swatantrya Veer Savarkar Box Office Collection Day 2: स्वातंत्र्य वीर सावरकर सिनेमाची बॉक्स ऑफिसवर दुसऱ्या दिवशी चांगली कमाई; कमावले 2.25 कोटी
अभिनेता रणदीप हुडा याच्या स्वातंत्र्य वीर सावरकर चित्रपटाला दुसऱ्या दिवशी प्रेक्षक वाढवण्यात यश मिळाले आहे. दुसऱ्या दिवशी चित्रपटाचे एकूण कलेक्शन ३ कोटींहून अधिक झाले आहे.
Swatantrya Veer Savarkar Box Office Collection Day 2: रणदीप हुड्डा (,Randeep Hooda)स्टारर आणि दिग्दर्शित स्वातंत्र्य वीर सावरकरने (Swatantrya Veer Savarkar Collection ) बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी सुरूच ठेवली. 1.10 कोटी रुपयांची चांगली ओपनिंग केल्यानंतर, चित्रपटाने दुसऱ्या दिवशी 2.25 कोटी रुपयांची कमाई केली. यामुळे चित्रपटाचे एकूण कलेक्शन 3.35 कोटी रुपये झाले आहे. रणदीप हुड्डा, या चित्रपटात मुख्य भूमिकेत आहे, त्याने चित्रपटासाठी प्रचंडा घाम गाळला. (हेही वाचा:Swatantrya Veer Savarkar Review: अभिनेता रणदीप हुडाच्या 'स्वातंत्र्य वीर सावरकर' या चित्रपटाचा संपूर्ण Review, जाणून घ्या )
Tags
Ankita Lokhande
Randeep Hooda
Swatantrya Veer Savarkar
Swatantrya Veer Savarkar Box Office
Swatantrya Veer Savarkar Box Office Collection Day 2
Swatantrya Veer Savarkar Box Office India
Swatantrya Veer Savarkar Review
Veer Savarkar
Veer Savarkar Biopic
अंकिता लोखंडे
रणदीप हुडा
वीर सावरकर
वीर सावरकर बायोपिक
स्वातंत्र्य वीर सावरकर
स्वातंत्र्य वीर सावरकर बायोपिक
स्वातंत्र्य वीर सावरकर रिव्ह्यू
Advertisement
संबंधित बातम्या
Operation Khukri: रणदीप हुड्डाचा नवा प्रोजेक्ट 'ऑपरेशन खुकरी'; चित्रपटाचे हक्क विकत घेतले, साकारणार मेजर जनरल पुनिया यांची भूमिका
Biofuel Strategy India: बायोइथेनॉलमधील प्रगती उल्लेखनीय, पण बायो-CNG साठी धोरणात्मक गतीची गरज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
RBI Dividend 2025: बँकिंग प्रणालीत ₹2.04 लाख कोटींची तरलता शिल्लक, RBI च्या लाभांश निर्णयापूर्वीच अपेक्षा वाढल्या
Advertisement
Advertisement
Advertisement