Rajinikanth यांच्या 'Jailer'रीलीज वर चाहत्यांनी चैन्नईत सिनेमागृहाबाहेर केलं सेलिब्रेशन (Watch Video)

Nelson Dilipkumar दिग्दर्शित जेलर सिनेमा आज रिलिज झाला आहे.

Rajni | Twitter

दाक्षिणात्य सुपरस्टार चाहत्यांसाठी 'Jailer' हा नवा सिनेमा घेऊन आला आहे. आज हा सिनेमा रिलीज होताच त्याच्या चाहत्यांनी चैन्नई मध्ये सिनेमागृहाबाहेर सेलिब्रेशन केलं आहे. Nelson Dilipkumar यांनी जेलरचं दिग्दर्शन केलं आहे. सकाळी 6 पासून फर्स्ट डे फर्स्ट शो पाहण्याकरिता चाहते रांगेत उभे राहिले होते. Jailer Film: सुपरस्टार रजनीकांतची क्रेझ; 'जेलर' चित्रपटाच्या रिलीजपूर्वी चेन्नई शहरभर लावले पोस्टर्स (See) .

पहा ट्वीट

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement