Esha Gupta चे टू-पीसमधले फोटो व्हायरल, अभिनेत्रीचा Sexy अंदाज पाहून चाहते घायाळ
ईशा गुप्ता नेहमीच तिच्या सोशल मीडिया फॉलोअर्सला तिच्या फोटो आणि पोस्ट्सने चकित करते. यावेळी तिने बिकिनीमध्ये पोज दिली असून ती नेहमीप्रमाणेच सेक्सी दिसत आहे, पाहा फोटो

Esha Gupta: ईशा गुप्ता नेहमीच तिच्या सोशल मीडिया फॉलोअर्सला तिच्या फोटो आणि पोस्ट्सने चकित करते. यावेळी तिने बिकिनीमध्ये पोज दिली असून ती नेहमीप्रमाणेच सेक्सी दिसत आहे. टू-पीसमधले फोटो पोस्ट करून ईशाने पोस्टला कॅप्शन दिले की ‘अजूनही कुठेतरी उन्हाळा आहे’.
पाहा फोटो:
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)
Advertisement
संबंधित बातम्या
Riteish Deshmukh in ‘Raid 2’: 'रेड 2' मधील रितेश देशमुखचा फर्स्ट लूक समोर; राजकारण्याच्या भूमिकेत रितेश गर्दीत उभा (See Pic)
Chikhaldara Horror: अंधश्रद्धेचा कळस! श्वसन रोग बरा करण्यासाठी 22 दिवसांच्या बाळाला गरम विळ्याने दिले 65 वेळा चटके; प्रकृती गंभीर, चिखलदरा तालुक्यातील धक्कादायक घटना
Maha Shivratri 2025 Mehendi Design: महाशिवरात्रीनिमित्त काढता येतील अशा हटके मेहेंदी डिझाईन, येथे पाहा व्हिडीओ
Delhi CM Rekha Gupta Meets PM Modi: मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी घेतली पंतप्रधान मोदींची भेट; दिल्लीच्या विकासाच्या रोडमॅपवर केली चर्चा
Advertisement
Advertisement
Advertisement