Esha Gupta Hot Photos: हॉट अभिनेत्री ईशा गुप्ताने तिच्या नवीन बोल्ड अवताराने सोशल मीडियावर लावली आग, पाहा फोटो
बॉलिवूड अभिनेत्री ईशा गुप्ता तिच्या हॉटनेसने इंटरनेटवर चाहत्यांची मने जिंकत आहे. सोशल मीडियावर सौंदर्याचा जलवा दाखवून ही अभिनेत्री सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे, पाहा फोटो
Esha Gupta Hot Photos: बॉलिवूड अभिनेत्री ईशा गुप्ता तिच्या हॉटनेसने इंटरनेटवर चाहत्यांची मने जिंकत आहे. सोशल मीडियावर आपल्या सौंदर्याचा जलवा दाखवून ही अभिनेत्री सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. ईशाने तिचे लेटेस्ट फोटो इंस्टाग्रामवर पोस्ट केले आहेत, ज्यामध्ये ती सिल्व्हर गाऊन परिधान करून तिच्या बोल्ड स्टाइलमध्ये पोज देताना दिसली. तिच्या या फोटोंची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा होत आहे. [ हे देखील वाचा: Amitabh- Jaya Bachchan Marriage: बिग बींनी अखेर सांगितले जया बच्चनशी लग्न करण्यामागचे खरे कारण ]
पाहा फोटो :
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Raid 2 Box Office Collection Day 13: अजय देवगणच्या 'रेड 2' चित्रपटाची कमाई सुरूच; आतापर्यंतची एकूण कमाई 133.92 कोटी
Happy Mother's Day 2025 HD Images: जागतिक मातृदिनानिमित्त Wishes, Wallpapers, WhatsApp Status द्वारे द्या आईला 'मदर्स डे'च्या शुभेच्छा!
Operation Sindoor नंतर भारतीय विमान कंपन्या सावध पवित्र्यात; 'या' ठिकाणची विमानतळ केली बंद
Rajarshi Shahu Maharaj Punyatithi 2025 HD Images: रयतेचे राजे राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या स्मृतीदिनानिमित्त Messages, Wallpapers, WhatsApp Status शेअर करत करा अभिवादन
Advertisement
Advertisement
Advertisement