Esha Gupta Hot Look : अभिनेत्री ईशा गुप्ता तिच्या हॉट लुक आणि उत्कृष्ट शैलीने ओळखली जाते. अभिनेत्रीने नुकतेच काही कॅज्युअल आउटफिट मधले फोटो पोस्ट केले आहेत. ईशाचा कॅज्युअल लूकही अनेकांना आवडला आहे. कॅज्युअल टॉप असो किंवा ब्रीझी बॉडीकॉन ड्रेस असो, ईशा तिने केलेल्या प्रत्येक लूक मध्ये अप्रतिम दिसते.

पाहा फोटो:

 

View this post on Instagram

 

A post shared by Esha Gupta (@egupta)

 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)