'मी स्वरा आणि ते दोघं': अभिनेता Suyash Tilak ने केली नव्या मराठी नाटकाची घोषणा
आज सुयशने त्याच्यासोबत निवेदिता सराफ, रश्मी अनपट, विजय पटवर्धन हे देखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार असल्याचं खास पोस्टर शेअर करत जाहीर केले आहे.
मालिका विश्वातून रसिकांच्या घराघरात पोहचलेला अभिनेता सुयश टिळक आता मराठी रंगभूमीवरून रसिकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज झाला आहे. काही दिवसांपूर्वी 'मी स्वरा आणि ते दोघं'या नाटकाचं पोस्टर शेअर करत त्याने हिंट दिली होती पण आज सुयशने त्याच्यासोबत निवेदिता सराफ, रश्मी अनपट, विजय पटवर्धन हे देखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार असल्याचं खास पोस्टर शेअर करत जाहीर केले आहे.
सुयश टिळक पोस्ट
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)