Prashant Damle: सचिन तेंडूलकर यांच्याकडून प्रशांत दामले यांना 12500 व्या प्रयोगासाठी शुभेच्छा

त्यानिमित्ताने प्रशांत दामले हे लोकप्रिय कलाकार आज त्यांचा आयुष्यातील नाटकाचा 12500 वा प्रयोग सादर करत आहेत.त्यानिमित्त मास्टरब्लास्टर सचिन तेंडूलकर यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

Prashant Damle | (Photo Credit: Facebook)

मराठी रंगभूमी दिन नुकताच पार पडला. त्यानिमित्ताने प्रशांत दामले हे लोकप्रिय कलाकार आज त्यांचा आयुष्यातील नाटकाचा 12500 वा प्रयोग सादर करत आहेत.त्यानिमित्त मास्टरब्लास्टर सचिन तेंडूलकर यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. ट्विटरच्या माध्यमातून दिलेल्या शुभेच्छांमध्ये तेंडूलकर यांनी म्हटले आहे की, मराठी माणसाच्या मनात मराठी रंगभूमीला एक मानाचे स्थान आहे. प्रशांत दामले हे लोकप्रिय कलाकार आज त्यांचा 12500 वा प्रयोग सादर करत आहेत. एक मराठी रसिक म्हणून मला ही अभिमानास्पद गोष्ट वाटते. त्यांच्या ह्या विक्रमी कारकीर्दीबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)