'सुंदरा मनामध्ये भरली' फेम Akshaya Naik आता रंगभूमी वर; शेअर केला खास प्रोमो (Watch Video)

दिलीप प्रभावळकर लिखित अशोक पत्की यांचं संगीत असणारं हे एक दोन अंकी नाटक आहे. अशी माहिती अक्षया नाईकने दिली आहे.

'सुंदरा मनामध्ये भरली' फेम Akshaya Naik आता रंगभूमी वर; शेअर केला खास प्रोमो (Watch Video)
Akshaya Naik | insta

'सुंदरा मनामध्ये भरली' मधील लतिका ने प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे. अक्षयाला तिचे प्रेक्षक 'मिस' करत असतानाच आता तिने नव्या प्रोजेक्टची घोषणा केली आहे. अक्षया लवकरच रंगभूमीवर एका नाटकाच्या माध्यमातून येणार आहे. दिलीप प्रभावळकर लिखित अशोक पत्की यांचं संगीत असणारं हे एक दोन अंकी नाटक आहे. नाटकाचे डिटेल्स, भूमिकेचं नाव अक्षयाने गुलदस्त्यामध्ये ठेवलं आहे पण तिच्या लूकची झलक मात्र प्रेक्षकांसमोर एका व्हिडिओ द्वारा आणली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Rajshri Marathi (@rajshrimarathi)

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Sep 14, 2023 02:39 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).