Disha Patani Bathroom Selfie: दिशा पटानीने बिकिनीमध्ये काढला अतिशय Sexy फोटो, लोकांनी केल्या अशा कमेंट्स

बॉलीवूड अभिनेत्री दिशा पटानीने मंगळवारी हॉटेलच्या बाथरूममध्ये घेतलेला हॉट मिरर सेल्फी पोस्ट केला आहे, पाहा फोटो

Disha-Patani-Bikini-Photo

Disha Patani Bathroom Selfie: बॉलीवूड अभिनेत्री दिशा पटानीने मंगळवारी हॉटेलच्या बाथरूममध्ये घेतलेला हॉट मिरर सेल्फी पोस्ट केला आहे. दिशा पटानी काळ्या रंगाची स्ट्रिंग बिकिनी घातली आहे, व्हिलन रिटर्न्स स्टारने या स्मोकिंग हॉट फोटोला “Eat your carbs” असे  कॅप्शन दिले आहे.

पाहा फोटो : 

 

View this post on Instagram

 

A post shared by disha patani (paatni) 🦋 (@dishapatani)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement