Disha Patani ने प्रिंटेड गुलाबी बिकिनीमधला हॉट फोटो केला पोस्ट, पहिल्यांदा दिसून आली इतक्या बोल्ड अवतारात, पाहा
दिशा पटानी गुलाबी रंगाच्या बिकनीमध्ये खूपच छान दिसत आहे. प्रिंटेड गुलाबी बिकिनी आणि मोकळ्या केसांमध्ये दिशाचे सौंदर्य आणखी खुलून दिसत आहे.
Disha Patani Slaying In Bikini : दिशा पटानी गुलाबी रंगाच्या बिकनीमध्ये खूपच छान दिसत आहे. प्रिंटेड गुलाबी बिकिनी आणि मोकळ्या केसांमध्ये दिशाचे सौंदर्य आणखी खुलून दिसत आहे. दिशाने तिचे हॉट फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत.
पाहा फोटो :
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)