Devoleena Bhattacharjee ने Vishal Singh सोबत केला Sexy Dance, रोमँटिक अदांनी वाढवले तापमान, पाहा व्हिडीओ
देवोलीना भट्टाचार्जीने बर्थडे बॉय विशाल सिंग सोबत या गाण्यावर रिल बनवले आहे, पाहा दोघांचा घायाळ करणारा अंदाज
Devoleena Bhattacharjee And Vishal Singh: विजय देवरकोंडा आणि अनन्या पांडेच्या लायगरमधील “आफत” हे गाणे या वर्षातील सर्वात लोकप्रिय गाण्यांपैकी एक आहे आणि अनेकजण या गाण्याचे हुक स्टेप करून व्हिडीओ बनवत आहे . देवोलीना भट्टाचार्जीने बर्थडे बॉय विशाल सिंग सोबत या गाण्यावर रिल बनवले आहे. तिने त्याला शुभेच्छा दिल्या, “माझ्या यूट्यूब बॉयफ्रेंडला वाढदिवसाच्या शुभेच्छा. माझ्या सर्व गुन्ह्यातील भागीदार,” दरम्यान, दोघांचाही व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.
पाहा व्हिडीओ:
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)