Sculpture of Prime Minister: दयाबेनचा भाऊ सुंदर निघाला कलाकार, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा बनवला हुबेहूब पुतळा, पाहा फोटो

'तारक मेहता का उल्टा चष्मा' फेम मयूर वाकाणीने त्याच्या सोशल मीडिया हँडलवर पंतप्रधानांच्या शिल्पावर काम करतानाचा फोटो शेअर केला आहे. 'तारक मेहता का उल्टा चष्मा' या लोकप्रिय शोमध्ये सुंदरची भूमिका साकारणारा अभिनेता मयूर वाकाणी याने इन्स्टावर त्याचे नावे टॅलेंट दाखवून सर्वांचा चकित केले आहे, पाहा फोटो

Sculpture of Prime Minister: दयाबेनचा भाऊ सुंदर निघाला कलाकार, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा बनवला हुबेहूब पुतळा, पाहा फोटो
Sculpture of Prime Minister

Sculpture of Prime Minister: 'तारक मेहता का उल्टा चष्मा' फेम मयूर वाकाणीने त्याच्या सोशल मीडिया हँडलवर पंतप्रधानांच्या शिल्पावर काम करतानाचा फोटो शेअर केला आहे. 'तारक मेहता का उल्टा चष्मा' या लोकप्रिय शोमध्ये सुंदरची भूमिका साकारणारा अभिनेता मयूर वाकाणी याने इन्स्टावर त्याचे नावे टॅलेंट दाखवून सर्वांचा चकित केले आहे.  मयूर वाकाणी यांनी गुजरात निवडणुकीपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पुतळा बनवला आहे. मयूर वाकाणीच्या या टॅलेंटबद्दल तुम्हाला माहिती नसेल. मयूर यांनी बनवलेला पीएम मोदींचा हा पुतळा अगदी खराखुरा वाटत आहे. मयूर वाकाणीने फोटो शेअर करत लिहिले की, सेल्फी विथ पीएम. या पुतळ्याला अंतिम टच देण्यात येत आहे. मयूर वाकाणी आणि त्यांच्या टीमने हा भव्य पुतळा बनवला आहे.

पाहा फोटो: 

Mayur Vakani of 'Taarak Mehta Ka Ooltah Chashmah' fame took to his social media handle to share a picture of him working on a sculpture of Prime Minister #NarendraModi.#TaarakMehtaKaOoltahChashmah @PMOIndia pic.twitter.com/AfRrLTFgdn

— IANS (@ians_india) November 16, 2022

संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ :

<iframe width="560" height="315" src="https://www.youtube.com/embed/8jOMgCL-HJc" title="YouTube video player" frameborder="0" allow="accelerometer; autoplay; clipboard-write; encrypted-media; gyroscope; picture-in-picture" allowfullscreen></iframe>

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Nov 16, 2022 12:09 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).