Cruise Drugs Case: आर्यन खान याला NCB च्या SIT चे समन्स, आजच चौकशीसाठी बोलावण्यात आले

बॉलिवूड मधील अभिनेता शाहरुख खान याचा मुलगा आर्यन याला एनसीबीच्या एसआयटी टीमने समन्स धाडले आहेत.

Aryan Khan (Photo Credits: Instagram)

बॉलिवूड मधील अभिनेता शाहरुख खान याचा मुलगा आर्यन याला एनसीबीच्या एसआयटी टीमने समन्स धाडले आहेत. त्यानुसार क्रुज ड्रग्ज प्रकरणी त्याला आजच चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे. एजेंसीकडून आधीच अरबाज मर्चंट आणि अचित कुमार यांना समन्स धाडले होते. हे दोघे एनसीबीच्या कार्यालयात दाखल झाले आहेत.

Tweet:

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement