Mumbai Grand Hyatt Concert : ग्रँड हयात हॉटेलमधील कॉन्सर्टमध्ये सेलिब्रिटींची गर्दी, कोरोनाचे नियम पायदळी तुडवल्याप्रकरणी आयोजकांविरुद्ध गुन्हा दाखल
कोरोना नियमाचे कोणतेही पालन न केल्यामुळे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या मुंबईतील ग्रँड हयात (Mumbai Grand Hyatt) हॉटेलमधल्या आयोजकांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कॉन्सर्टमध्ये कॅनेडियन रॅपर एबी ढिल्लोनच्या गाण्यावर तरुणाई नाचताना दिसुन आली तसेच अभिनेत्री सारा अली खान, तिचा भाऊ इब्राहिम अली खान, जान्हवी कपूर, सचिन तेंडुलकरची लेक सारा तेंडुलकर ही मंडळीनी हजेरी लावली होती. तसेच कोरोना नियमाचे कोणतेही पालन न केल्यामुळे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Mumbai Police registers FIR against organizers of AP Dhillon's music concert at Grand Hyatt in the city for alleged violation of COVID norms on Sunday
— ANI (@ANI) December 13, 2021
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Dec 13, 2021 11:07 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

