Coldplay Concert In Ahmedabad: कोल्डप्ले कडून भारतामध्ये चौथी कॉन्सर्ट अहमदाबाद च्या Narendra Modi Stadium वर; तिकीट विक्री 16 नोव्हेंबर पासून
कोल्डप्ले हा ब्रिटीश बॅन्ड असून 2016 नंतर पहिल्यांदाच ते भारतामध्ये शो करण्यासाठी येणार असल्याने त्याच्या कॉन्सर्ट्सना तरूणांकडून तुफान प्रतिसाद मिळत आहे.
Coldplay कडून त्यांच्या Music Of The Spheres World Tour मधील भारतातील चौथी कॉन्सर्ट ही अहमदाबाद मध्ये घोषित केली आहे. 25 जानेवारीला Narendra Modi Stadium वर ही कॉन्सर्ट होणार असून BookMyShow वर त्याची तिकीटं उपलब्ध होणार आहेत. दरम्यान या शो च्या तिकीटांची विक्री 16 नोव्हेंबर ला दुपारी 12 वाजल्यापासून सुरू होणार आहे. Coldplay Announces Retirement: चाहत्यांना धक्का! ब्रिटनचा प्रसिद्ध रॉक बँड 'कोल्डप्ले'ने केली निवृत्तीची घोषणा, 12 व्या अल्बमनंतर थांबवणार काम .
कोल्डप्ले ची कॉन्सर्ट अहमदाबाद मध्ये
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
MAH MBA CET 2025 Final Answer Key, cetcell.mahacet.org वर जारी; 28 प्रश्नांसाठी मिळणार ग्रेस मार्क
Akshay Kumar Sues Paresh Rawal: परेश रावल Hera Pheri 3 मधून अचानक बाहेर पडल्याने वाद वाढला; अक्षय कुमारने ठोकला 25 कोटींचा दावा- Reports
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
Advertisement
Advertisement
Advertisement