Pulkit Samrat Trolled After Pehli Rasoi Ritual : ‘चीटर, पहिल्या पत्नीला फसवलं’...लग्नानंतरच्या 'पहली रसोई' विधीवरून पुलकित सम्राटला नेटकऱ्यांनी खूप ऐकवलं
अभिनेत्री क्रिती खरबंदा हिने तिचा नवरा पुलकित सम्राट याच्या 'पहली रसोई'च्या प्रयत्नांचे कौतुक केले. त्याचे फोटो व्हायरल झाल्यानंतर काही नेटकऱ्यांनी पुलकितला ट्रोल केलं. त्याने पत्निला चिट केलं, तीला फसवलं असं म्हणत कमेंचटा वर्षांव केला आहे.
Pulkit Samrat Trolled After Pehli Rasoi Ritual : क्रिती खरबंदा (Kriti Kharbanda)आणि पुलकित सम्राट (Pulkit Samrat) यांनी काही दिवसांपूर्वी लग्न केलं. नुतीच त्या दोघांची 'पहली रसोई' विधी पार पडली. या दोघांनी नुकतेच दिल्लीत मोजक्या पाहून्यांच्या उपस्थितीत लग्न (Pulkit Samrat Kriti Kharbanda Wedding)केले. पुलकितने तिच्या आई-वडिलांसाठी शिरा केला होता. त्याचे क्रितीने कौतूक केले. हे सर्व पाहून नेटकऱ्यांनी पुलकितला चांगलेच ट्रोल केले. सिनेमात पहिली ब्रेक मिळेपर्यंत पहिल्या पत्नीशी संसार केला. त्यानंतर तिला सोडले. त्यानंतर यामीला प्रेमात ओढले. तिथे काही झाले नाही म्हणून तिला सोडले. त्यानंतर क्रिती खरबंदा शी लग्न केले. असे नेटकऱ्यांनी म्हटले आहे. पुलकितने २०१४ मध्ये सलमान खानची मानलेली बहीण श्वेता रोहिरासोबत लग्न केले होते, पण २०१५ मध्ये ते वेगळे झाले.(हेही वाचा: Kriti Kharbanda and Pulkit Samrat Wedding Update: क्रिती खरबंदा आणि पुलकित सम्राटचे 15 मार्चला गुरुग्राममध्ये होणार लग्न)
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)