Amruta Khanvilkar: फिल्मफेअरच्या कव्हर पेजवर झळकली 'चंद्रमुखी', प्रसाद ओकने केले कौतुक

विश्वास पाटील यांच्या ‘चंद्रमुखी’ या कादंबरीवर आधारित बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित ‘चंद्रमुखी’ हा चित्रपट सध्या चांगलाच चर्चेत आहे. सध्या FILMFARE च्या डिजिटल मुखपृष्ठावर झळकणारी अमृता ही पहिली मराठी अभिनेत्री ठरली आहेस आता प्रसाद ओकनं अमृताचा फोटो शेअर करत एक खास गोष्ट चाहत्यांसोबत शेअर करुन तिचे अभिनंदन केले आहे.

Amruta Khanvilkar (Photo Credit - Twitter)

विश्वास पाटील यांच्या ‘चंद्रमुखी’ या कादंबरीवर आधारित बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित ‘चंद्रमुखी’ हा चित्रपट सध्या चांगलाच चर्चेत आहे. सध्या FILMFARE च्या डिजिटल मुखपृष्ठावर झळकणारी अमृता ही पहिली मराठी अभिनेत्री ठरली आहेस आता प्रसाद ओकनं अमृताचा फोटो शेअर करत एक खास गोष्ट चाहत्यांसोबत शेअर करुन तिचे अभिनंदन केले आहे.

View this post on Instagram

A post shared by 🅿🆁🅰🆂🅰🅳 🅾🅰🅺 : प्रसाद ओक (@oakprasad)

Share Now
Advertisement

Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement