Cannes 2024: 'कान्स'मध्ये Jacqueline Fernandez चा जलवा, सोनेरी रंगाच्या ड्रेसमध्ये दिसून आली खूप आकर्षक
बॉलीवूड अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिसने यावर्षी पहिल्यांदाच ७७ व्या कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये हजेरी लावली आहे आणि ती दररोज रेड कार्पेटवर तिच्या जबरदस्त लुकने सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. अलीकडेच जॅकलिनने इंस्टाग्रामवर फोटो आणि व्हिडिओ शेअर केले आहेत, ज्यात ती गोल्डन आउटफिटमध्ये खूपच सुंदर दिसत आहे. फोटोंमध्ये, जॅकलीनने चमकदार सोनेरी गाऊन घातलेला दिसत आहे.
Cannes 2024: बॉलीवूड अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिसने यावर्षी पहिल्यांदाच ७७ व्या कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये हजेरी लावली आहे आणि ती दररोज रेड कार्पेटवर तिच्या जबरदस्त लुकने सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. अलीकडेच जॅकलिनने इंस्टाग्रामवर फोटो आणि व्हिडिओ शेअर केले आहेत, ज्यात ती गोल्डन आउटफिटमध्ये खूपच सुंदर दिसत आहे. फोटोंमध्ये, जॅकलीनने चमकदार सोनेरी गाऊन घातलेला दिसत आहे, जॅकलीन रेड कार्पेटवर पोझ देताना दिसत आहे. गोल्डन गाऊन रेड कार्पेटवर चमकत आहे. जॅकलिनचा हा लूक तिच्या चाहत्यांना आणि सोशल मीडिया यूजर्सना खूप आवडला आहे. तिच्या सौंदर्याची आणि स्टाईलची अनेकांनी प्रशंसा केली आहे.
पाहा पोस्ट:
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Maharashtra State New Housing Policy: 'माझे घर-माझे अधिकार', राज्याचे नवीन गृहनिर्माण धोरण जाहीर; राज्य मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वाचे निर्णय
Maharashtra Farmer Viral Video: पावसात भिजलेल्या शेंगदाण्यांचं रक्षण करणाऱ्या शेतकऱ्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
Taapsee Pannu Buys Premium Apartment In Mumbai: तापसी पन्नूने मुंबई खरेदी केले प्रीमियम अपार्टमेंट; 'किती' आहे अपार्टमेंटची किंमत? जाणून घ्या
Neeraj Chopra: नीरज चोप्राचा आतापर्यंतचा सर्वोत्तम भालाफेक; Doha Diamond League 2025 मध्ये 90.23 मीटर भालाफेक करणारा ठरला पहिला भारतीय खेळाडू
Advertisement
Advertisement
Advertisement