BookMyShow Crashed? मुंबई मधील Coldplay India 2025 Tickets ची तिकीट बूक होत नसल्याने फॅन्स वैतागले; Netizens ने शेअर केले स्क्रीनशॉर्ट्स

Coldplay मुंबई मध्ये 18, 19 जानेवारीला शो करणार आहेत. त्यासाठी आजपासून तिकीट बुकींग सुरू होत

Coldplay (Photo Credits: Instagram)

Coldplay च्या मुंबई मधील कॉन्सर्टची सध्या खूप चर्चा आहे. मात्र आज सकाळी या कॉन्सर्ट साठी तिकीट बुकिंग सुरू असलेल्या BookMyShow वर तांत्रिक दोष निर्माण झाल्याने ही साईट बंद पडल्याची तक्रार समोर आली आहे. दुपारी 12 वाजल्यापासून तिकीट विक्री सुरू झाली होती. साईट क्रॅश झाल्याने अनेकजण वैतागले आहेत. सोशल मीडीया मध्ये अनेकांनी स्क्रीनशॉट्स शेअर केले आहेत. अनेकदा पेज रिफ्रेश करून देखील त्यांना बुकिंग करता येत नसल्याची त्यांची तक्रार आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement