Zara Hatke Zara Bachke: 'जरा हटके जरा बचके' चित्रपट लवकरच ओटीटीवर होणार रिलीझ, पाहा कधी आणि कुठे पाहता येणार
जिओ सिनेमाच्या इंस्टाग्राम पेजवरून याबाबत माहिती देण्यात आली आहे.
अभिनेता विक्की कौशल (Vicky Kaushal) आणि सारा अली खान (Sara Ali Khan) यांचा 'जरा हटके जरा बचके' (Zara Hatke Zara Bachke) हा चित्रपट गेल्या वर्षी रिलीज झाला होता. या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर कोट्यवधींची कमाई केली. जरा हटके जरा बचके हा चित्रपट 17 मे रोजी जिओ सिनेमावर प्रदर्शित होणार आहे. जिओ सिनेमाच्या इंस्टाग्राम पेजवरून याबाबत माहिती देण्यात आली आहे.
पाहा पोस्ट -
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)