Dhanashree Verma and Yuzvendra Chahal Divorce: युजवेंद्र चहल आणि धनश्री वर्मा यांचा अधिकृतपणे घटस्फोट झाला; वकिलाने केली पुष्टी
आज या प्रकरणावर सुनावणी करण्यात आली. दरम्यान, आज धनश्री वर्मा आणि युजवेंद्र चहल अधिकृतपणे वेगळे झाले आहेत.
Dhanashree Verma and Yuzvendra Chahal Divorce: धनश्री वर्मा (Dhanashree Verma) आणि क्रिकेटपटू युजवेंद्र चहल (Yuzvendra Chahal) यांचा अधिकृत घटस्फोट (Divorce) झाला आहे. या दोघांमध्ये बऱ्याच काळापासून घटस्फोटाची चर्चा होती. धनश्री वर्मा आणि क्रिकेटर युजवेंद्र चहल यांच्या घटस्फोटाची माहिती वकिलाने दिली आहे. गुरुवारी, दोघांचाही अधिकृत घटस्फोट झाला आणि वकिलाने याची पुष्टी केली. माध्यमांशी बोलताना या प्रकरणाशी संबंधित वकिलाने सांगितले की, 'घटस्फोट निश्चित झाला असून लग्न मोडले आहे.' क्रिकेटपटू युजवेंद्र चहल आणि धनश्री वर्मा यांनी घटस्फोटासाठी अर्ज केल्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाने बुधवारी सहा महिन्यांचा अनिवार्य कूलिंग-ऑफ कालावधी रद्द केला. आज या प्रकरणावर सुनावणी करण्यात आली. दरम्यान, आज धनश्री वर्मा आणि युजवेंद्र चहल अधिकृतपणे वेगळे झाले आहेत.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Orange Cap and Purple Cap In IPL 2025: साई सुदर्शनने जिंकली ऑरेंज कॅप; तर पर्पल कॅप कोणत्या खेळाडूकडे आहे? जाणून घ्या
Engineer Killed in Hit-and-run Over Cigarette Dispute: धक्कादायक! सिगारेट आणण्यास नकार दिल्याने 29 वर्षीय टेक इंजिनिअरची कारने चिरडून हत्या
GT Players to Wear Lavender Jersey: 22 मे ला लखनौ सुपर जायंट्स विरुद्धच्या आयपीएल सामन्यात लव्हेंडर जर्सीत दिसणार गुजरात टायटन्सचे खेळाडू; देणार एक खास संदेश
Alcohol Industry in India: भारतातील अल्कोहोल उद्योग वाढण्याची चिन्हे; Crisil Ratings Report काय सांगोतय? घ्या जाणून
Advertisement
Advertisement
Advertisement