'OMG 2' मधील Yami Gautam चा फर्स्ट लूक रिलीज, दिसणार विकिलाच्या भूमिकेत
स्वातंत्र्यदिनाच्या मुहूर्तावर हा चित्रपट 11 ऑगस्ट रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाची टक्कर अनिल शर्मा दिग्दर्शित सनी देओल स्टारर गदर 2 या चित्रपटाशी होणार आहे.
OMG 2 या मोस्ट अवेटेड चित्रपटातील अक्षय कुमार (Akshay Kumar) आणि पंकज त्रिपाठीनंतर (Pankaj Tripathi) यामी गौतमचा (Yami Gautam) फर्स्ट लूक समोर आला आहे. या चित्रपटात यामी कामिनी माहेश्वरी या वकिलाच्या भूमिकेत दिसणार आहे. तिने पोस्टरमध्ये वकिलासारखा काळा कोट आणि पांढरा शर्ट घातला असून तो खूपच इंटिमेट लुक देत आहे. OMG 2 हा उमेश शुक्ला दिग्दर्शित 2012 मध्ये आलेल्या OMG चित्रपटाचा सिक्वेल आहे. OMG 2 चे दिग्दर्शन अमित राय करत आहेत. स्वातंत्र्यदिनाच्या मुहूर्तावर हा चित्रपट 11 ऑगस्ट रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाची टक्कर अनिल शर्मा दिग्दर्शित सनी देओल स्टारर गदर 2 या चित्रपटाशी होणार आहे.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Akshay Kumar Sues Paresh Rawal: परेश रावल Hera Pheri 3 मधून अचानक बाहेर पडल्याने वाद वाढला; अक्षय कुमारने ठोकला 25 कोटींचा दावा- Reports
Oman vs Canada ODI ICC CWC League 2 2027 Live Streaming: ओमान आणि कॅनडा यांच्यात सामना रंगणार; जाणून घ्या कधी, कुठे आणि कसा लाईव्ह सामना पहाल?
UCO Bank Loan Fraud: युको बँकेचे माजी अध्यक्ष आणि सीएमडी सुबोध कुमार गोयल यांना ईडीकडून अटक; 6,210 करोड रुपयांचे घोटाळा प्रकरण
Gautam Gambhir Visit Sri Venkateswara Swamy Temple in Tirumala: इंग्लंड दौऱ्यापूर्वी गौतम गंभीरने घेतले श्री वेंकटेश्वराचे दर्शन; सिद्धिविनायक मंदिरानंतर तिरुमला येथील सपत्नीक केली पूजा (Video)
Advertisement
Advertisement
Advertisement