बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानचा (Shahrukh khan) पठाण (Pathaan) हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई करत असून भारतात त्यांने 500 कोटींचा गल्ला जमवला आहे. यासाठीच आता यश राज फिल्मकडून हा चित्रपट 17 फेब्रुवारी शुक्रवारी  110 रुपयांमध्ये दाखवला जाणार आहे. चित्रपट समिक्षक तरण आदर्श (Taran adarsh) यांनी या संदर्भातले ट्विट केले आहे.

पहा ट्विट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)