Vyjayanthimala यांच्या निधनाचं खोटं वृत्त वायरल; लेक Suchindra Bali याने ज्येष्ठ अभिनेत्रीची प्रकृती ठीक असल्याची दिली माहिती

वैजयंती माला या सध्या 91 वर्षीय आहेत.

Vyjayanthimala (Photo Credit: Instagram)

ज्येष्ठ अभिनेत्री वैजंयती माला यांच्या निधनाच्या काही खोट्या बातम्या वायरल झाल्या होत्या. मात्र वैजंयती माला यांचा मुलगा Suchindra Bali याने सोशल मीडीयातील या बातम्या खोट्या असल्याची माहिती दिली आहे. त्याने चाहत्यांना ऑनलाईन बातम्यांवर विश्वास ठेवण्यापूर्वी आणि त्या शेअर करण्यापूर्वी खात्री करून घेण्याचं आवाहन केले आहे. Suchindra Bali याने व्हॉट्सअ‍ॅप स्टेटस वर वैजयंती माला यांच्या निधनाचं वृत्त खोटं असल्याचं म्हटलं आहे.

वैजंयती माला यांच्या निधनाचं वृत्त खोटं

Suchindra Bali's WhatsApp Status
Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement