Vikrant Massey Blessed with Boy: अभिनेता विक्रांत मेस्सी गेल्या काही दिवसांपासून 12 वी फेल या चित्रपटामुळे चर्चेत होता. नुतकतचं सोशल मीडियावर विक्रांतने एक गोड बातमी शेअर केली आहे. विक्रांतच्या घरी नव्या पाहुण्याचे आगमन झाल्याची माहिती दिली आहे. इन्स्टाग्रावर विक्रांतने पोस्ट शेअर केली. पोस्टमध्ये लिहलं आहे की, आमच्या बाळाचे आगमन झाले आहे हे सांगताना आम्हाला खूप आनंद होत आहे.  आमचा आनंद गननात मावेनात झाला आहे. त्याला शितल आणि विक्रांतकडून खूप सारे प्रेम'. पोस्ट पाहून चाहत्यांनी देखील अभिनंदन केले आहेत. विक्रांत मेस्सी आणि शितल ठाकूर आई बाबा झाल्याने चाहत्यांना आनंद झाला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Vikrant Massey (@vikrantmassey)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)