Vijay Sethupathi ने वाढदिवशी 'महाराजा' चित्रपटाचा दुसरा लूक केला शेअर

निथिलन स्वामीनाथन दिग्दर्शित या चित्रपटात ममता मोहनदास, अभिरामी, अनुराग कश्यप, भारती राजा, मुन्शिकांत आणि इतर कलाकार मुख्य भूमिकेत आहेत.

साऊथ सुपरस्टार विजय सेतुपतीने नुकताच आपला 46 वा वाढदिवस साजरा केला. विजय सेतुपतीने (Vijay Sethupathi) आपल्या वाढदिवसानिमित्त चाहत्यांना खास गिफ्ट दिले आहे त्याने  आगामी 'महाराजा' चित्रपटातील (Maharaja Movie) लूक असलेला दुसरा पोस्टर शेअर केला आहे. निथिलन स्वामीनाथन दिग्दर्शित या चित्रपटात ममता मोहनदास, अभिरामी, अनुराग कश्यप, भारती राजा, मुन्शिकांत आणि इतर कलाकार मुख्य भूमिकेत आहेत.

पाहा पोस्ट -

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement