Liger Trailer Out: विजय देवरकोंडाचा जबरदस्त Actionने भरलेला 'लायगर'चा ट्रेलर रिलीज
हा चित्रपट 25 ऑगस्ट रोजी हिंदी, तमिळ, तेलगू, मल्याळम आणि कन्नडमध्ये एकाच वेळी प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाच्या कथेत विजय स्ट्रीट फायटर ते एमएमए फायटर असा प्रवास करणार आहे.
साउथ फिल्म्सचा सुपरस्टार विजय देवरकोंडा (Vijay Deverakonda) आणि अनन्या पांडे (Ananya Pandey) यांचा बहुप्रतिक्षित 'लायगर' या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज (Liger Trailer Release) झाला आहे. या चित्रपटातून विजय बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. या अॅक्शनपॅक्ड चित्रपटाच्या ट्रेलरची चाहते आतुरतेने वाट पाहत होती. ट्रेलर मध्ये भरपूर अॅक्शन आहे. विजयचा नवा अवतार लोकांची मने जिंकत आहे. चित्रपट निर्माता करण जोहरच्या धर्मा प्रॉडक्शनच्या बॅनरखाली बनलेला हा चित्रपट 25 ऑगस्ट रोजी हिंदी, तमिळ, तेलगू, मल्याळम आणि कन्नडमध्ये एकाच वेळी प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाच्या कथेत विजय स्ट्रीट फायटर ते एमएमए फायटर असा प्रवास करणार आहे.
Tweet
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
MAH MBA CET 2025 Final Answer Key, cetcell.mahacet.org वर जारी; 28 प्रश्नांसाठी मिळणार ग्रेस मार्क
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
Maharashtra Lottery Result: पद्यिनी, महा. गजलक्ष्मी मंगळ, गणेशलक्ष्मी शुभ, महा. सह्याद्री महालक्ष्मी लॉटरीची आज सोडत; lottery.maharashtra.gov.in वर घ्या जाणून निकाल
Advertisement
Advertisement
Advertisement