Vidya Balan मर्डर मिस्ट्री Neeyat चित्रपटाचा ट्रेलर रिलीज, 7 जुलैला मोठ्या पडद्यावर उलगडणार हत्येचे गूढ

विद्या या चित्रपटात पोलीस अधिकाऱ्याची भूमिका साकारत असून ती एका हत्येचे गूढ उकलण्यात गुंतते. चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये बरीच पकड दिसून आली ज्यामुळे प्रेक्षकांमध्ये चित्रपट पाहण्याची अपेक्षा नक्कीच वाढेल.

Neeyat Trailer

Neeyat Trailer: विद्या बालन, (Vidya Balan) राम कपूर (Ram Kapoor) आणि राहुल बोस (Rahul Bose) स्टारर मर्डर मिस्ट्री फिल्म नीयतचा ट्रेलर (Neeyat Trailer) रिलीज झाला आहे. विद्या या चित्रपटात पोलीस अधिकाऱ्याची भूमिका साकारत असून ती एका हत्येचे गूढ उकलण्यात गुंतते. चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये बरीच पकड दिसून आली ज्यामुळे प्रेक्षकांमध्ये चित्रपट पाहण्याची अपेक्षा नक्कीच वाढेल. अनु मेनन दिग्दर्शित या चित्रपटाच्या ट्रेलरमध्येही कलाकारांचा दमदार अभिनय पाहायला मिळाला आहे. हा चित्रपट 7 जुलै 2023 रोजी थिएटरमध्ये रिलीज होणार आहे. (हे देखील वाचा: Tere Ishq Mein Teaser: 'रांझना' 10 वर्षांनंतर परतला, धनुषच्या नव्या हिंदी चित्रपटाची घोषणा; पहा 'तेरे इश्क में'ची पहिली झलक)

पहा ट्रेलर

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement