Vidya Balan Lodged an FIR: बॉलिवूड अभिनेत्री विद्या बालनची अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल

खार पोलिसांनी IT च्या कलम 66 (C) अंतर्गत एफआयआर नोंदवला आहे.

PIc Credit - Instagram

बॉलिवूड अभिनेत्री विद्या बालनने तिच्या नावाने बनावट इंस्टाग्राम अकाउंट बनवून लोकांकडून पैसे मागितल्याप्रकरणी एका अज्ञात व्यक्तीविरोधात एफआयआर दाखल केला आहे. सारखाच इन्स्टाग्राम आयडी तयार करणाऱ्या अज्ञात व्यक्तीने लोकांना नोकरीचे आश्वासन देऊन पैसे मागितले. खार पोलिसांनी IT च्या कलम 66 (C) अंतर्गत एफआयआर नोंदवला आहे.

पाहा पोस्ट -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement