Video: लतादीदींच्या आठवणीत सलमानने गाणे गाऊन केला खास व्हिडिओ शेअर

सलमान खानने लतादीदींना त्यांच्या खास शैलीत एक गाणे गाऊन श्रद्धांजली वाहिली आहे.

(Photo Credit - Insta)

लता मंगेशकर यांच्या निधनानंतरही चाहते अजूनही या दु:खद बातमीतून बाहेर पडू शकलेले नाहीत. सुपरस्टार सलमान खाननेही प्रसिद्ध गायिका लता मंगेशकर यांच्या निधनाचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. सलमान खानने लतादीदींना त्यांच्या खास शैलीत एक गाणे गाऊन श्रद्धांजली वाहिली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Salman Khan (@beingsalmankhan)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement