Sam Bahadur Poster: बहुचर्चित सॅम बहादूर चित्रपटाचं पोस्टर रिलीज, लवकरच टीझर प्रेक्षकांच्या भेटीला
सोशल मीडियावर विकी कौशलने सॅम बहादूर चित्रपटाचं नवी पोस्टर शेअर केले आहे.
Sam Bahadur Poster: वेगवेगळ्या भुमिकेतून प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारा विकि कौशल्य (Vicky Kaushal) हा नेहमीच चर्चेत असतो. आगमी चित्रपट सॅम बहादूर साठी विकीचा लुक चर्चेत आला आहे. या चित्रपटात विकी कौशल मुख्य भुमिकेतून प्रेक्षकांचे मनोंरजन करणार आहे. सोशल मीडियावर नुकतच विकीनं सॅम बहादूर या आगामी चित्रपटाचं नवे पोस्ट शेअर केले आहे. हे पोस्टर प्रेक्षकांच्या पसंती पडलं आहे. पोस्टरवर जिंदगी उनकी, इतिहास हमारा अशी ओळ लिहली आहे. ही ओळ प्रेक्षकांच्या मनाला भावली आहे. विकीनं या पोस्टरला कॅप्शन दिलं, "To a life well lived". प्रेक्षकांना या चित्रपट पोस्टर पाहून चित्रपट पाहण्याची उत्सुकता लागली आहे. सॅम बहादुर हा चित्रपट फील्ड मार्शल सॅम माणेकशॉ यांच्या जीवनावर आधारित आहे. सॅम बहादुर चित्रपटाच्या दिग्दर्शिका मेघना गुलजार आहे.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Oman vs Canada ODI ICC CWC League 2 2027 Live Streaming: ओमान आणि कॅनडा यांच्यात सामना रंगणार; जाणून घ्या कधी, कुठे आणि कसा लाईव्ह सामना पहाल?
Dadasaheb Phalke Biopic साठी आमिर खान आणि राजकुमार हिरानी पुन्हा एकत्र येणार; ऑक्टोबर मध्ये शूटींग सुरू
WTC Prize Money: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या विजेत्या संघावर पडणार पैशांचा पाऊस, मिळणार इतके कोटी रुपये, पराभूत संघही होणार मालामाल
Kapkapiii Trailer Out: श्रेयस तळपदे आणि तुषार कपूर यांच्या हॉरर-कॉमेडी 'कपकपी'चा ट्रेलर रिलीज; 23 जून रोजी थिएटरमध्ये होणार प्रदर्शित (Video)
Advertisement
Advertisement
Advertisement