Koffee With Karan मध्ये विक्की कौशल आणि कतरिना कैफ करणार आपल्या नात्याचा खुलासा- Reports
विक्की कौशल (Vicky Kaushal) आणि कतरिना कैफ (Katrina Kaif) यांच्या रिलेशनशीपची चर्चा बॉलिवूडमध्ये दीर्घ काळापासून रंगत आहे. मात्र काही दिवसांपूर्वी हर्षवर्धन कपूरने दोघांच्या नात्याबद्दल चॅट शो मध्ये खुलासा केला.
विक्की कौशल (Vicky Kaushal) आणि कतरिना कैफ (Katrina Kaif) यांच्या रिलेशनशीपची चर्चा बॉलिवूडमध्ये दीर्घ काळापासून रंगत आहे. मात्र काही दिवसांपूर्वी हर्षवर्धन कपूरने दोघांच्या नात्याबद्दल चॅट शो मध्ये खुलासा केला. त्यानंतर पुन्हा एकदा विक्की-कतरिनाच्या अफेअर्सच्या चर्चांना उधाण आले. मात्र आता खुद्द विक्की आणि कतरिना आपल्या नात्याबद्दल खुलासा करणार असल्याचे समोर येत आहे. करण जोहरच्या कॉफी विथ करण या रियालिटी शो मध्ये दोघेही आपल्या नात्याबद्दलचे मौन सोडतील.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Kapkapiii Trailer Out: श्रेयस तळपदे आणि तुषार कपूर यांच्या हॉरर-कॉमेडी 'कपकपी'चा ट्रेलर रिलीज; 23 जून रोजी थिएटरमध्ये होणार प्रदर्शित (Video)
Raid 2 Box Office Collection Day 13: अजय देवगणच्या 'रेड 2' चित्रपटाची कमाई सुरूच; आतापर्यंतची एकूण कमाई 133.92 कोटी
Harshvardhan Rane ने पाकिस्तानी अभिनेत्री Mawra Hocane सोबत काम करण्यास दिला नकार; 'सनम तेरी कसम 2' च्या सिक्वेलबद्दल ही बोलला
Pahalgam Attack: पहलगाम हल्ल्यानंतर वाणी कपूरने उचलले मोठे पाऊल; इंस्टाग्रामवरून हटवले फवाद खानसोबतच्या आगामी चित्रपटाचे पोस्ट
Advertisement
Advertisement
Advertisement