Nitin Manmohan Passes Away: प्रसिद्ध सिने निर्माते, दिग्दर्शक नितीन मनमोहन यांचे मुंबई मध्ये निधन

'यमला पगला दिवाना, रेडी, बोल राधा बोल या हीट सिनेमांची त्यांनी निर्मिती केली आहे.

नितीन मनमोहन

प्रसिद्ध सिने निर्माते, दिग्दर्शक नितीन मनमोहन यांचे मुंबई मध्ये निधन  झाले आहे. 'यमला  पगला दिवाना, रेडी, बोल राधा बोल या हीट सिनेमांची त्यांनी निर्मिती केली आहे. नितीन मनमोहन यांंचे निधन हार्ट अटॅकने झाले असल्याचे मीडीया रिपोर्ट्समधून सांगण्यात आले आहे. 3 डिसेंबरला त्यांना हार्ट अटॅक आला होता. त्यांनंतर ते हॉस्पिटल मध्ये होते. मागील 15 दिवस ते हॉस्पिटलमध्ये व्हेंटिलेटर वर होते. उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली आहे. नक्की वाचा: Healthy Heart Tips: जीम मध्ये वर्कआऊट करताना फीटनेस फ्रीक लोकांनी टाळल्या पाहिजेत 'या' चूका; अन्यथा हार्ट अटॅक चा धोका! 

पहा ट्वीट

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement