दिग्गज अभिनेते Amitabh Bachchan आणि Shah Rukh Khan 17 वर्षांनंतर एकत्र स्क्रीन करणार शेअर

तब्बल 17 वर्षांनी हे दोघं सोबत येऊन काहीतरी अफलातून मनोरंजक प्रोजेक्ट करणार आहे.

Amitabh Bachchan And Shah Rukh Khan (Photo Credit - Twitter)

बॉलिवूडचा विचार केला तर कोणाच्याही मनात प्रथम नाव येते ते म्हणजे अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) आणि शाहरुख खान (Shah Rukh Khan). या दोन सुपरस्टार्स ने बॉलिवूडवर राज्य करत आजवर प्रेक्षकांच मनोरंजन केलं आहे. संपूर्ण देश या दोघांना पुन्हा एकदा एकत्र स्क्रीन शेअर करण्यासाठी आतुरतेने वाट पाहत आहे. मिळालेल्या माहितीनुसार अमिताभ बच्चन आणि शाहरुख खान पुन्हा एकदा एकत्र स्क्रीन शेअर करणार आहेत. तब्बल 17 वर्षांनी हे दोघं सोबत येऊन काहीतरी अफलातून मनोरंजक प्रोजेक्ट करणार आहे. या बद्दल काही बातम्या अद्याप बाहेर आलेल्या नाहीत परंतु लवकरच या बद्दल चे तपशील समोर येतील अस समजतंय.

 

View this post on Instagram

 

A post shared by Film Window (@film.window)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif