Dubai मध्ये दिसला Varun Dhawan चा जलवा, बुर्ज खलिफावर झळकला 'Bhediya'चा ट्रेलर, पहा व्हिडीओ
चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाल्यापासून तो सोशल मीडियावर सतत ट्रेंड करत आहे. कृती आणि वरुणही त्यांच्या चित्रपटाचे ठिकठिकाणी जाऊन प्रमोशन करत आहेत.
बॉलिवूड अभिनेता वरुण धवन (Varun Dhawan) आणि क्रिती सेनन (Kriti Sanon) हे सध्या त्यांच्या आगामी 'भेडिया' चित्रपटामुळे चर्चेत आहेत. चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाल्यापासून तो सोशल मीडियावर सतत ट्रेंड करत आहे. कृती आणि वरुणही त्यांच्या चित्रपटाचे ठिकठिकाणी जाऊन प्रमोशन करत आहेत. या दरम्यान ते पुढच्या आठवड्यात हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धूम ठोकणार आहे. मात्र चित्रपट रिलीज होण्यापूर्वी वरुण धवनचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. दुबईमध्ये वरुण धवनचा जलवा दिसत आहे. या दरम्यान बुर्ज खलिफावर 'Bhediya'चा ट्रेलर झळकला. याचा व्हिडीओ त्याने आपल्या सोशल मीडियावर शेअर केला आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)