Valentine Day 2022: कतरिना कैफने व्हॅलेंटाईन डे निमित्त एक सुंदर फोटो केला शेअर

फोटोंमध्ये विकी कौशल कतरिनाला मिठी मारताना आणि किस करताना दिसत आहे. दोघांच्या या प्रेमळ शैलीला त्यांच्या चाहत्यांनी खूप पसंती दिली आहे.या पोस्टवर अनेक कमेंट्स येत आहेत.

(Photo Credit - Insta)

कतरिना कैफ लग्नानंतर विकीसोबत प्रत्येक क्षणाचा आनंद घेत आहे. शूटिंगच्या व्यस्ततेतही दोघे एकमेकांना वेळ देतात. कॅटरिनाने व्हॅलेंटाईन डेनिमित्त तिच्या व्हॅलेंटाईन विकी कौशलसोबतचा एक सुंदर फोटो शेअर केला आहे. या फोटोंमध्ये विकी कौशल कतरिनाला मिठी मारताना आणि किस करताना दिसत आहे. दोघांच्या या प्रेमळ शैलीला त्यांच्या चाहत्यांनी खूप पसंती दिली आहे.या पोस्टवर अनेक कमेंट्स येत आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Katrina Kaif (@katrinakaif)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement