Vaani Kapoor Sexy Video: वाणी कपूरने सेक्सी कपड्यांमध्ये दिली हॉट पोज, बोल्ड फोटो व्हायरल (Watch)
हे फोटो सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत.
वाणी कपूर ही बॉलिवूडमधील बोल्ड अभिनेत्रींपैकी एक आहे. वरचेवर वाणी आपल्या चाहत्यांसाठी सेक्सी आणि हॉट फोटो शेअर करत असते. आताही वाणी कपूरने तिच्या नव्या फोटोशूटची झलक चाहत्यांना दाखवली आहे. हे फोटो सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत. या फोटोशूटचा एक व्हिडीओ वाणीने शेअर केला आहे. या फोटोशूटमध्ये ती विविध स्टाईलमध्ये पोज देताना दिसत आहे. यामध्ये ती सेक्सी आणि ग्लॅमरस स्टाईलमध्ये दिसत आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)