Rakhi Sawant Appeals Fans to Use Condom: कंडोम वापरा! राखी सावंतने चाहत्यांना केलं खास आवाहन, पाहा व्हिडिओ
राखी सावंतने नुकताच नुसरत भरूचाचा 'जनहित में जारी' हा चित्रपट पाहिला. हा चित्रपट पाहून ती खूपचं प्रभावित झाली. चित्रपट पाहिल्यानंतर बाहेर आल्यानंतर तिने प्रसारमाध्यमांसमोर लोकांना कंडोम वापरण्याचं आवाहन केलं.
Rakhi Sawant Appeals Fans to Use Condom: बॉलिवूड अभिनेत्री आणि आयटम गर्ल म्हणून प्रसिद्ध असलेल्या राखी सावंतने नुकताच नुसरत भरूचाचा 'जनहित में जारी' हा चित्रपट पाहिला. हा चित्रपट पाहून ती खूपचं प्रभावित झाली. चित्रपट पाहिल्यानंतर बाहेर आल्यानंतर तिने प्रसारमाध्यमांसमोर लोकांना आवाहन केले आणि सांगितले की, कंडोम वापरा. अजूनही वेळ आहे आणि काहीही चुकीचे नाही. त्यामुळे वेळीच सावध झाले पाहिजे.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
Mitchell Marsh Hits Car: लखनौविरुद्धच्या सामन्यात मिशेल मार्शने मारला 5 लाखांचा षटकार; गाडीवर डेंट आला (Video)
Sansad Ratna Awards 2025: संसद रत्न पुरस्कारांची घोषणा; 17 विजेत्यांमध्ये महाराष्ट्रातील सुप्रिया सुळे, अरविंद सावंत, वर्षा गायकवाडसह 7 खासदारांचा समावेश
LSG vs SRH Match Weather Report: लखनौ विरुद्ध हैदराबाद यांच्यातील सामन्यादरम्यान लखनौमधील हवामान कसे असेल? पाऊस घालेल गोंळध?
Advertisement
Advertisement
Advertisement