Urvashi Rautela Dress: अरब फॅशन वीकमध्ये उर्वशी रौतेलाने परिधान केला सोन्याचा ड्रेस, किंमत ऐकुन तुम्ही व्हाल थक्क

उर्वशीने अरब फॅशन वीकमध्ये शो स्टॉपर रॅम्पवर थक्क केले आणि तिच्या स्टाईलने उपस्थित लोकांना आश्चर्यचकित केले. तिच्या लूक आणि आत्मविश्वासाने बरीच प्रशंसा मिळवली. उर्वशीने तिच्या लूकची एक झलकही इंस्टाग्रामवर शेअर केली आहे.

Urvashi Rautela Dress: अरब फॅशन वीकमध्ये उर्वशी रौतेलाने परिधान केला सोन्याचा ड्रेस, किंमत ऐकुन तुम्ही व्हाल थक्क
Urvashi Rautela (Photo Credit - Insta)

बॉलीवूडमधील सर्वात सुंदर अभिनेत्रींपैकी एक उर्वशी रौतेला (Urvashi Rautela) तिच्या चित्रपटांपेक्षा तिच्या लूक आणि ड्रेसमुळे चर्चेत असते. ती नेहमीच तिच्या स्टाईलने (Urvashi Rautela Dress) चाहत्यांची मने जिंकत आली आहे. पण, यावेळी तिने केवळ तिच्या लूकने चाहत्यांना आश्चर्यचकित केले नाही तर एक कामगिरीही आपल्या नावावर केली आहे. अरब फॅशन वीकमध्ये सहभागी होणारी उर्वशी रौतेला ही पहिली भारतीय आहे, जी दोनदा या फॅशन वीकचा भाग झाली आहे. विशेष म्हणजे उर्वशी रौतेलाने यावेळी परिधान केलेला ड्रेस सोन्याचा होता. त्यासाठी 40 कोटी रुपये खर्च येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. उर्वशीने अरब फॅशन वीकमध्ये शो स्टॉपर रॅम्पवर थक्क केले आणि तिच्या स्टाईलने उपस्थित लोकांना आश्चर्यचकित केले. तिच्या लूक आणि आत्मविश्वासाने बरीच प्रशंसा मिळवली. उर्वशीने तिच्या लूकची एक झलकही इंस्टाग्रामवर शेअर केली आहे.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Jan 30, 2022 04:20 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).