Urfi Javed: उर्फी जावेद जावेद अख्तरांची नातं? अभिनेत्री उर्फी जावेदने फोटो शेअर करत केला अजब खुलासा
उर्फीने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीला एक फोटो शेअर केला हे ज्यात तिच्या बरोबर त्या फोटोत सुप्रसिध्द भारतीय कवी, लेखक, शायर आणि बरचं काही म्हणजे अष्टपैलु कलाकार जावेद अख्तर दिसत आहेत.
अभिनेत्री उर्फी जावेद कायम तिच्या तोकड्या कपड्यांमुळे किंवा तिच्या बाबात होत असलेल्या कॉन्ट्राव्हरसीजमुळे चर्चेत असते. पण यावेळी उर्फीची चर्चा होत आहे ती तिच्या एका इंस्टाग्राम स्टोरीमुळे. उर्फीने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीला एक फोटो शेअर केला हे ज्यात तिच्या बरोबर त्या फोटोत सुप्रसिध्द भारतीय कवी, लेखक, शायर आणि बरचं काही म्हणजे अष्टपैलु कलाकार जावेद अख्तर दिसत आहेत. या फोटोबाबत उर्फीने लिहलयं की, अखेर आज मी माझ्या आजोबांना भेटलेचं. तरी उर्फीने हे केवळ मजेशीर बाब म्हणून लिहलं आहे कारण उर्फीचं फस्ट नेम आणि जावेद अख्तरांचं सेकन्ड नेम हे दोन्ही सारखचं असल्याने बरेचं नेटकरी उर्फी जावेद या जावेद अखतरांच्या कोण असा प्रश्न विचारतात. तरी उर्फीने उपहासाने फोटोला हे कॅप्शन दिलं आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)