Urfi Javed Video: उर्फी जावेद ने पारंपारिक ड्रेस परिधान करून गायले गणपती श्लोक; इन्स्टाग्रामवर पहिल्यांदाच शेअर केला 'असा' व्हिडिओ
या व्हिडिओला कॅप्शन देताना उर्फीने लिहिलं आहे की, "गणपती बाप्पा मोरया !! ही माझी इंडियन आयडॉलसाठी ऑडिशन नाही. किसकी भी जज बनाना है वो कोर्ट जाये! मी गाऊ शकत नाही आणि मला ते माहित आहे."
Urfi Javed Video: अभिनेत्री उर्फी जावेदने पहिल्यांदा आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून संपूर्ण पारंपारिक अंदाजातील व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये उर्फी गणपतीचा श्लोक म्हणताना दिसत आहे. या व्हिडिओला कॅप्शन देताना उर्फीने लिहिलं आहे की, "गणपती बाप्पा मोरया !! ही माझी इंडियन आयडॉलसाठी ऑडिशन नाही. किसकी भी जज बनाना है वो कोर्ट जाये! मी गाऊ शकत नाही आणि मला ते माहित आहे."
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Maharashtra Farmer Viral Video: पावसात भिजलेल्या शेंगदाण्यांचं रक्षण करणाऱ्या शेतकऱ्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
UAE मध्ये महिलांनी मोकळे केस फिरवत का केलं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष Donald Trump यांचं स्वागत? जाणून घ्या हे Al-Ayyala काय?
Dress Code in Mahalaxmi And Jyotiba Temples: कोल्हापूरची महालक्ष्मी आणि ज्योतिबा मंदिरांमध्ये भाविकांसाठी ड्रेस कोड लागू; ठिकाणांची पवित्रता आणि सांस्कृतिक वारसा जपण्याच्या उद्देशाने घेतला निर्णय
Gaja Marne Biryani Row: गँगस्टर गजा मारणे, पुणे पोलीस आणि मटण बिर्याणी पार्टी; पाच पोलीस निलंबीत
Advertisement
Advertisement
Advertisement